Layer Brown Egg Farming च्या माध्यमातून कमी गुंतवणुकीत स्थिर आणि सुरक्षित उत्पन्नाची संधी. आजच seminar मध्ये join करा आणि व्यवसायाच्या प्रवासाला सुरुवात करा.
Business Opportunity
Egg industry चा झपाट्याने वाढणारा एक स्थिर आणि profitable व्यवसाय.
India मध्ये egg consumption दरवर्षी 8-10% ने वाढत आहे.
घराघरात आणि restaurants मध्ये दररोज मागणी.
Hotels, bakeries, distributors ला regular supply.
थेट ग्राहकाला premium price मध्ये विकता येते.
आमची ready-made network तुमच्या साठी.
Scalable आणि replicable business model.
Video
Seminar मधील अनुभवांची खास झलक
Curriculum
8 powerful modules जे तुमच्या व्यवसायाला यश मिळवून देतील
Business Overview
Layer Brown Egg व्यवसायाचा संपूर्ण आढावा
Investment Planning
किती गुंतवणूक, कुठे आणि कशी
Farm Setup
Shed design, equipment, infrastructure
Marketing Strategy
Branding, B2B & D2C चे मार्ग
Sales System
Distribution network आणि sales pipeline
Profit Model
Unit economics आणि scaling
Mentor
Layer Farming Business Mentor
वर्धमान गांधी सर हे लेअर फार्मिंग व्यवसायाचे अनुभवी मार्गदर्शक असून त्यांना या उद्योगातील १3+ वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी ५००+ व्यवसायांना मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक मराठी माणसाने स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, हे त्यांचे ध्येय आहे. योग्य मार्गदर्शन, व्यवसायाचे ज्ञान आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी ते कार्यरत आहेत.
Who Should Attend
Extra income शोधणाऱ्या प्रत्येकासाठी
नोकरीसोबत side income हवं असेल.
Retirement नंतर सक्रिय राहायचं असेल.
घरबसल्या सुरू करता येणारा व्यवसाय.
Agriculture + additional revenue.
Career म्हणून business निवडायचा असेल.
Extra income शोधणाऱ्या प्रत्येकासाठी.
उद्याची तयारी आजच करा. फक्त ₹199 मध्ये एक संधी, जी तुमचं आयुष्य बदलू शकते.